Sunday, 17 September 2017

रेनुका माता : Indian Godess

रेनुका माता 






रेनू म्हणजे छोटासा कण / जगाची माता. माहुर हे तिच्या शक्तिपीठापैकी एक. रेणुका माता ही पार्वतीचेच एक रूप आहे.

रेणुका  नावाच्या राजने सुखशांति साठी एक यध्न्य केले. त्यात देवाने प्रस्सन होऊन त्याला एक मुलगी दिली त्याच यध्न्येच्या आगीतून रेणुकीचा जन्म ज़हला होता. रेणुका हुशार व गूणी मुलगी होती. रेणुका राजघराण्यात जन्मल्यामुळे तिला सर्व सुखसोई उपलब्ध होत्या.

जेव्हा रेणुका जवळपास सात - आठ वर्षाची झाली तेव्हा रेणुका राज्याच्या गुरु " अगस्त्य  " याने असे सांगितले की रेणुका जेव्हा तारुण्यात येईल तेव्हा तिचा  विवाह जमदाग्नि ह्यसि करुण द्यावा.  जमदग्नि  हा रुचिक मुनि आणि सत्यवती  यांचा मुलगा.

काही कालानंतर रेणुकेचा विवाह संपन झाला. विवाहनंतर ते दोघेही एका वनात छोट्याश्या कुटित राहु लागले. रेणुका आपल्या पतिस त्यांच्या सर्व कामत मदत करि जसे की पूजापाठ करायला लागणारी सर्व सामग्री गोळा करने इत्यादी. कहि कालानंतर त्याना एक मुलगी जन्मास आली जीचे नाव " अंजना  " होते , पुढे तिला देवी अंजना म्हणून ओळखण्यात आले.

रेणुकेचे दिवसभराचे असेच सर्व काम असायचे , जसे की पूजापाठ करायला लागणारी सर्व सामग्री गोळा करने , सकाळी लवकर उठून मलप्रभा  नदीवर जाऊँन स्नान करने , पानी भरने , भिक्षा गोळा करने व पतीची सेवा करने. तिला काही कोसवर असलेल्या नदीवरून कच्या माठाने पानी भरावे लागे , ती देवी असल्याने तिला हे कार्य सहज करता येई. ती चुंबर करण्यासाठी सर्पाचा गुंडाळून असा वापर करी. ती ही सर्व काम करतेवेळी सम्पूर्ण लक्षपुर्वक व मन  लाउन करी.

रेणुकेला पांच पुत्र होती. वासु , विश्वासु , बृहद्यनु , ब्रूत्वकना , रामभद्र..........



पूर्ण गाथा वाचण्यासाठी। .....
खाली दिलेला paytm QR code scan करुण 15 rs देऊन  पूर्ण बुक मिळवा  .
तसेच २५ RS cashback सुद्धा

                                                           


                                                  धन्यवाद।